या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना आता त्यांच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे पाहता येणार आहे.

सरकारकडून याबाबतची यादी जाहीर करण्यात आली आहे.अशावेळी तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला 1500 रुपये मिळण्याची शक्यता कमी होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील महिलांनी अर्ज केले असून त्यापैकी काही महिलांचे अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. यानंतर त्या महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, त्यांचे स्टेट्स का प्रलंबित आहे? पण जरी तुमचे स्टेट्स पेंडिंग दिसत असेल तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमचा अर्ज सरकारकडून तपासला जात आहे. सत्यापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचा देखील अर्ज मंजूर केला जाईल.

हे सुद्धा बघा :  शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी नुकसान भरपाई करणार सरकार जमा इथे तपासा यादीत आपले नाव

लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल.

यानंतर तुम्हाला ॲप ओपन करावे लागेल आणि लॉगिन तपशील टाकून लॉगिन करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा अर्जदार महिलेचे नाव टाकावे लागेल आणि गेट स्टेट्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल.यानंतर तुमच्या समोर स्टेट्स उघडेल ज्यामध्ये तुम्हाला Approval, Pending, Reject असे तीन पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेट्स पाहू शकता.

Leave a Comment