या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचे 5500 रुपये इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकूण 3000 रुपये खात्यात जमा केले होते. परंतु, या पैशांसोबतच लाडक्या बहिणींना अतिरिक्त 2500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं.

काही निवडक महिलांनाच या बोनसचा लाभ घेता येईल, असंही म्हटलं जात होतं. यासाठी काही अटींची पूर्तता करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु, अशा प्रकारची कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दिवाळी बोनस दिला जाईल, अशाप्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे महिलांना दिवाळी बोनस नक्की कधी मिळणार? दिवाळी बोनसची रक्कम किती असेल? असे प्रश्न पडले होते.

👉👉हे सुद्धा बघा : महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू झाले इथे तपासा यादीत तुमचे नाव👈👈

परंतु, मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची अपडेट दिली. दिवाळी बोनसबाबत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे महिलांना या दिवाळी बोनसचा लाभ मिळणार नाही, असं तटकरे यांनी सांगितलं.

👉👉हे सुद्धा बघा : महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू झाले इथे तपासा यादीत तुमचे नाव👈👈

Leave a Comment